कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑रोड रोलर गायबप्रकरणी दीक्षा माळकर निलंबित.

*🛑रोड रोलर गायबप्रकरणी दीक्षा माळकर निलंबित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- २६:-* कुडाळ पं. स. कार्यालयाच्या आवारातून रोड रोलर गायब झाल्याप्रकरणात कुडाळ बांधकाम उपविभागाच्या कनिष्ठ सहाय्यक शिल्पा वासुदेव वेंगुर्लेकर उर्फ दीक्षा दत्ताराम माळकर यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सेवेतून निलंबित केले आहे.

रोड रोलर गायब झाल्याची बाब दोन महिन्यांपूर्वी समोर आली होती. संबंधित रोड रोलरचे २००५ सालीच निर्लेखन केले होते. मात्र, पुढील लिलाव प्रक्रिया न राबविल्याने २० वर्षापासून पं. स. आवारात उभा होता.त्यानंतर तो अचानकपणे गायब झाला होता.दरम्यान,तो एका भंगारवाल्याला परस्पर विकल्याचा आरोपही करण्यात आला होता.

कुडाळ पं. स. मासिक सभेत तसेच जि. प. बांधकाम समिती सभेतही हा मुद्दा ऐरणीवर आला होता.या तक्रारींच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या चौकशीत या रोड रोलरची जबाबदारी कुडाळ बांधकाम उपविभागाच्या कनिष्ठ सहाय्यक दीक्षा माळकर यांच्यावर निश्चित करण्यात आली होती.त्यानुसार त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक १९६७ मधील कलम ०३ नुसार शिस्तभंग कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.

चौकशी अहवालानुसार,मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दीक्षा माळकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.तसेच,त्यांना जि. प. कृषी विकास अधिकारी,सिंधुदुर्ग कार्यालयात पदस्थापित करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!