🛑डंपरच्या धडकेतील जखमी पादचाऱ्याचा मृत्यू.
*🛑डंपरच्या धडकेतील जखमी पादचाऱ्याचा मृत्यू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २५:-* कुडाळ मुंबई-गोवा महामार्गावर पावशी-ढवणवाडी येथे भरधाव डंपरच्या धडकेतील गंभीर जखमी पादचारी प्रकाश धाया सावंत (४४, रा. हळदीचे नेरुर-देवघरवाडी) यांचे शनिवारी सायंकाळी बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात निधन झाले. लग्न समारंभासाठी आलेले प्रकाश सावंत महामार्ग ओलांडत असताना शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या ही घटना घडली होती. या प्रकरणी डंपर चालक विश्वनाथ शंकर सावंत (रा. कसाल) यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाश सावंत शनिवारी सकाळी वेताळबांबर्डे येथे लग्न समारंभासाठी आले होते. ते समारंभ आटोपून दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. महामार्गावर पावशी-ढवणवाडी येथे ते महामार्ग ओलांडत असताना लेनवरून येणाऱ्या डंपरची त्यांना धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काही वेळाने शनिवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
याबाबतची खबर पांडुरंग तुकाराम सावंत यांनी कुडाळे पोलीस ठाण्यात दिली. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानुसार रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने अविचाराने वाहन चालवून प्रकाश सावंत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालक विश्वनाथ सावंत याच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

