🛑संस्कार धुरीने पटकावला ‘बेस्ट कॅडेट’ सन्मान.
*🛑संस्कार धुरीने पटकावला ‘बेस्ट कॅडेट’ सन्मान.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २३:-* सिंधुदुर्ग आंबोली पब्लिक स्कूलमधील राष्ट्रीय छात्रसेना विभागातील सीएसएम संस्कार सुशांत धुरी याने आपल्या शिस्तबद्ध कार्यशैली, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर बेस्ट कॅडेट’ हा मानाचा सन्मान पटकावला.
५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित विशेष प्रशिक्षण शिबिरात कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज यांच्या हस्ते संस्कार धुरीचा गौरव करण्यात आला.यावेळी कर्नल अजयराज यांनी संस्कारने ग्रुपिंग फायर स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या सुवर्णपदकाचा विशेष उल्लेख करत त्याच्या मेहनतीचे कौतुक केले. एनसीसीमधील विविध उपक्रम, परेड,फायरिंग आणि नेतृत्व कौशल्यात संस्कारने दाखवलेली उत्कृष्ट कामगिरी ही इतर कॅडेटसाठी प्रेरणादायी असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला एनसीसी ऑफिसर तनुज मंडलिक,एनसीसी अधिकारी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी,पी. आय.स्टाफ तसेच बटालियनमधील कर्मचारी उपस्थित होते.आंबोली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक विलास मोरे,सीटीओव्य शैलेंद्र सावंत,निखिल तेली,शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

