कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जिल्हा भंडारी महासंघाचा ३० रोजी कट्टा येथे रोजगार मेळावा.

*🛑जिल्हा भंडारी महासंघाचा ३० रोजी कट्टा येथे रोजगार मेळावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २३:-* सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची बैठक येथील सिद्धिविनायक सभागृहात जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारिणीचे पदाधिकारी,सर्व कार्यकारिणी सदस्य पदसिद्ध सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैंकिंग क्षेत्रातील रोजगार मेळावा ३० मे रोजी सकाळी ११ वाजता मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय (पेट्रोल पंपनजीक) येथे घेण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रातील भंडारी युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचा जिल्हा भंडारी महासंघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजू गवंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी, माजी अध्यक्ष जिल्हा सदस्य रमण वायंगणकर, जि. प. सदस्य रुपेश पावसकर, जि. सदस्य तथा सहसचिव प्रियदर्शन कुडव, जिल्हा सदस्य विकास वैद्य, नीलेश गोवेकर, लक्ष्मीकांत मुंडये, भरत आवळे, श्रीकांत वेंगुर्लेकर, विकास वैद्य, प्रवीण आचरेकर, चंदन पांगे, गजानन वेंगुर्लेकर अन्य भंडारी समाज बांधव उपस्थित होते. रोजगार मेळाव्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी हेमंत करंगुटकर, रमण वायंगणकर, समील जळवी, प्रियदर्शन कुडव-९४२३३५२६२६ यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!