🛑’आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे कणकवलीत २६ पासून शिबीर.
*🛑’आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे कणकवलीत २६ पासून शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २३:-* आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने कणकवली येथे २६ मे ते ३१ मे दरम्यान ‘हॅप्पीनेस प्रोग्राम’ या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मंगळवार ते रविवार दरम्यान दररोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत बसस्थानकासमोरील उत्कर्षा हॉल येथे होणार आहे.शिबिरात १८ वर्षांवरील सर्वांना सहभागी होता येणार आहे.शिबिरामध्ये जगप्रसिद्ध आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारी ‘सुदर्शन क्रिया’ शिकविण्यात येणार आहे. शिबिरामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास,तणाव कमी होण्यास, मानसिक व भावनिक स्वास्थ्य सुधारण्यास तसेच सकारात्मकता आणि उत्साह वाढण्यास मदत होते.निरोगी,शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हे शिबीर उपयुक्त आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे. शिबिरासाठी इच्छुकांनी aolt.in/१०१७४०० या लिंकवर नोंदणी करावी,अधिक माहितीसाठी उमेश (९६५७४७९८६६) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

