कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश.

*🛑कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २२:-* कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कसाल येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत पात्रता प्राप्त केली.

इयत्ता 5 वी मधून एकूण 5 विद्यार्थी पात्र ठरले. त्यामध्ये कीर्ती विनोद खंडागळे हिने 196 गुण मिळवत विशेष यश संपादन केले. तसेच सोहम बंडोपंत हुर्दुके याने 162 गुण, स्वरा संतोष लोकेरे हिने 146 गुण, युवराज सुनील आचरेकर याने 142 गुण तर साईनाथ प्रविण जाधव याने 134 गुण मिळविले.

इयत्ता 8 वी मधून 4 विद्यार्थी पात्र ठरले असून जगनाथ सदानंद परब याने 182 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच दिव्य रामचंद्र वनकर याने 176 गुण, पियुष भिकाजी पारकर याने 164 गुण आणि तारक महेश बांदेकर याने 142 गुण प्राप्त केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अवधूत मालणकर, संस्था सचिव आशिष परब तसेच मुख्याध्यापक उत्तम मळगावकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षकवर्ग व पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!