🛑“ध्येयधुंद”च्या दुसऱ्या आवृत्तीचे १ जूनला रत्नागिरीत प्रकाशन.
*🛑“ध्येयधुंद”च्या दुसऱ्या आवृत्तीचे १ जूनला रत्नागिरीत प्रकाशन.*
*🛑माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴रत्नागिरी, दि- २२:-* कोकणचे सुपुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर लिखित “ध्येयधुंद” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी येथील सावरकर सभागृह येथे होणार आहे.
कोकणातील पाचही जिल्ह्यांत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगार, महिला सबलीकरण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते Nilesh Sambare यांनी जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला Suresh Prabhu, सौ. उमा प्रभू, डॉ. अमेय देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
“ध्येयधुंद” या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. मुंबईत झालेल्या प्रकाशन सोहळ्यादिवशीच पहिली आवृत्ती संपुष्टात आली होती. अनेक वाचकांनी पुस्तकाची मागणी केल्याने आता दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात येत आहे.
या पुस्तकाचे पहिले प्रकाशन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पार पडले होते. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या या शानदार सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजिव खांडेकर अर्थतज्ज्ञ जयराम साळगावकर तसेच निलेश साबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी येथे होणाऱ्या या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक निलेश साबरे आणि लेखक अँड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

