कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑ओरोसला ३० रोजी राज्यस्तरीय सैनिक मेळावा, स्नेहसंमेलन.

*🛑ओरोसला ३० रोजी राज्यस्तरीय सैनिक मेळावा, स्नेहसंमेलन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कसाल, दि- २२:-* सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक फेडरेशनच्यावतीने ओरोस बुद्रुक येथील ‘राजमाता जिजाऊ सभागृह,जिजामाता चौक’ येथे शनिवार,३० मे रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय सैनिक मेळावा आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर दीपप्रज्ज्वलन, पाहुण्यांचे स्वागत आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. प्रस्तावना आणि उपस्थितांच्या मनोगतानंतर सैनिक हितविषयक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा, दुपारी सैनिक फेडरेशन राज्याचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे अध्यक्षीय भाषण होईल. राज्यातील सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी मेळाव्यासाठी जिल्ह्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, माजी सैनिक, वीरनारी आणि सैनिक कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष पद्मनाभतुकाराम परब आणि ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!