कोकणमहाराष्ट्रमुंबई

🛑मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा गौरव.

*🛑मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा गौरव.*

 

*🛑‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ विशेषांकाचे २५ मे रोजी मुंबईत प्रकाशन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- २२:-* भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ या विशेषांकाचे प्रकाशन सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आले आहे.

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर देशात विकास, आत्मनिर्भरता, पारदर्शक प्रशासन आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडल्याचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत करण्यात आला आहे. “भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व” या विचारातून मोदी यांनी राष्ट्रनिर्माणाचे कार्य सुरू केले आणि गेल्या एका तपात भारताने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीतील विविध योजना, विकासकामे, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांसाठी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा या विशेषांकातून घेण्यात येणार आहे.

देशाच्या प्रगतीचा साक्षीदार असलेल्या नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप महाराष्ट्र प्रदेशतर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!