कोकणमहाराष्ट्रमुंबईशासकीय

🛑गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार.

*🛑गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार.*

 

*🛑गृहविभागाचे पोलिसांना आदेश*

 

*🛑स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी;सरकारच्या सूचना*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- २२:-* वारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना व टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले आहेत. ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर मुस्लीम आमदारांनी मुख्य सचिवांच्या बैठकीत मकोका लावू नये अशा केलेल्या मागण्याकंडे मात्र सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे.

गृहविभागाने गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. परिवहन व वाहतूक विभागाने अनधिकृत पशुंची वाहतूक करणाऱ्यांवर मोटार वाहन नियमांतर्गत कारवाई करावी. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत प्राण्यांना निर्दयपणे वागवल्यास कारवाई करावी. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पशुसंवर्धन आयुक्त, परिवहन आयुक्त यांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत आणि त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, असे पत्रकात म्हटले आहे.

संबंधित विभागांनी भरारी पथके स्थापन करून अवैध कत्तलखाने आणि अवैध पशुवाहतुकीवर प्रतिबंध आणावेत. ११२ या मदतक्रमांकावर गोवंश जतन करण्यासंदर्भात आलेल्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई करावी, असे परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

*मुस्लिम आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष*

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लीम आमदार आणि राज्य खाटीक संघटनेचे पदाधिकारी यांच्याबरोबर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मागच्या आठवड्यात बैठक घेतली. व्यापाऱ्यांची वाहने पोलिसांशिवाय अडवणारे कार्यकर्ते व संघटनांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी या बैठकीत केली होती. मात्र, याविषयी गृह विभागाने काढलेल्या पत्रकात काही उल्लेख नाही.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!