कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑उभादांडा केंद्रशाळेचा नवोदयमध्ये झेंडा!

*🛑उभादांडा केंद्रशाळेचा नवोदयमध्ये झेंडा!*

 

*🛑केंद्रशाळा उभादांडा नं.१ च्या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड; सलग गुणवत्तेची परंपरा कायम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ला, दि- २२:-* शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या केंद्रशाळा उभादांडा नं.१ ने पुन्हा एकदा यशाचा मानाचा तुरा रोवला आहे. शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली असून परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कु. दुर्वांक मोचेमाडकर व कु. जिशा वेंगुर्लेकर या विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केले. या दोन्ही विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री. एकनाथ जानकर यांचे तसेच अनिशा झोरे आणि युनुस पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे, मागील दोन वर्षांत केंद्रशाळा उभादांडा नं.१ मधील तब्बल सात विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या यशाबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला सभापती शंकर घारे, उपशिक्षणाधिकारी कोथमिरे, गटशिक्षणाधिकारी संपोष गोसावी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन नरसुले, अण्णा रेडकर, केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर, मुख्याध्यापक गणेश चव्हाण तसेच शिक्षणप्रेमींनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!