कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑देवगडला एक लाख कोटींचा अणुऊर्जा प्रकल्प.

*🛑देवगडला एक लाख कोटींचा अणुऊर्जा प्रकल्प.

 

*🛑एनटीपीसी-राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार : प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २१:-* कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यामध्ये देशातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ (NTPC Limited) यांच्यात या संदर्भात महत्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक केली जाणार असून त्यामुळे राज्याच्या उर्जा क्षेत्रात आणि कोकणच्या अर्थकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प होणार असून करार झाल्याचे ट्वीट केले. त्यामुळे देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हा प्रकल्प सहा युनिट्स (टप्पे) चा असणार असून त्याची एकूण वीज निर्मिती क्षमता ४,००० मेगावॅट ते ७,२०० मेगावॅट दरम्यान असेल.

एकूण गुंतवणूक केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च केले जातील,असे सांगण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!