🛑’एमआयटीएम’चे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ल्यात सुरू.
*🛑’एमआयटीएम’चे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ल्यात सुरू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २०:-* दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याचअनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्गनगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मार्गदर्शन केंद्र मालवण, कुडाळ नंतर आता वेंगुर्ले येथे सुरू करण्यात आले आहे.
पत्ता : कुबल आर्केड, उभादांडा, वेंगुर्ले-शिरोडा रोड. कुडाळ केंद्र एमआयटीएम कुडाळ कार्यालय, आंबेडकर चौकजवळ. तसेच मालवण केंद्र : म्हाडा कॉलनी आमंत्रण हॉटेलनजीक, पॉलिटेक्निक रोड.
ही सर्व केंद्रे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू राहणार असून तालुक्यातील उभादांडा, शिरोडा, रेडी, आरोंदा, आजगाव तसेच दोडामार्ग, बांदा, ओटवणे या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम. आय. टी. एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी केले आहे.
तसेच वेंगुर्ले केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी मानसीश्वर पेट्रोल पंपाचे मालक व उद्योजक विलास कुबल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या संस्थेबद्दलच्या सहकार्याबद्दल व पाठिंब्याबद्दल एम. आय. टी. एम. संस्थेतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. अधिक माहितीसाठी ९६५७२५८९९६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

