कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑रास्तदराचे धान्य वितरित करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी.

*🛑रास्तदराचे धान्य वितरित करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १९:-* शासनाने आपत्कालीन स्थितीत एप्रिल ते जूनपर्यंतचे धान्य रास्तदराच्या धान्य दुकानांच्या माध्यमातून एकावेळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आलेल्या धान्याची वाटप कार्यवाहीही सुरू झाली. मात्र, पुरेशा प्रमाणात धान्य उपलब्य न झाल्याने अंतिम तारखेपर्यंत काही लाभार्थी वंचित राहिले आहेत. मात्र १५ मे नंतर एप्रिलचे धान्य ई पॉस मशिनवर उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. सदरचे धान्य ई-पॉस मशिनवर उपलब्ध करून देण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव दुकानदार व रॉकेल धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री नीलेश राणे, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांनाही दिले आहे.

की,आपत्कालीन परिस्थितीत या निवेदनात म्हटले आहे गरीब लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यासाठी एप्रिल ते जून २०२६ पर्यंतचे धान्य वितरीत करण्यात येत होते. काही दुकानांमध्ये हे धान्य उशिराने पोहोच झाले आहे.

परिणामी,लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास दुकानांमध्ये धान्य नव्हते. अशी अनेक ठिकाणी परिस्थिती असताना एप्रिल महिन्याचे धान्य वितरण करण्यासाठी १५ मे ही अंतिम तारीख होती.

मात्र,धान्य उशिराने पोहोच झाल्याने अनेक लाभार्थी वंचित आहेत. यामुळे लाभार्थी व दुकानदार यांच्यात वाद होत आहेत.

सदरचे धान्य वितरीत करण्यास जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी श्री. पेडणेकर यांनी केली आहे वाद टाळून वंचित लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी मुदतवाढीची आवश्यकता आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!