आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ; डॉ. दीपक सावंत यांचे मार्गदर्शन

🛑 NRC, प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍ प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴सावंतवाडी, दि-१८:-  सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कुपोषण टास्क फोर्स समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा माजी आमदार डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील NRC (Nutritional Rehabilitation Centre), प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य यंत्रणेशी सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर विविध समस्या, अडचणी व उपाययोजनांचा आढावा घेत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारे अन्नधान्य, भाजीपाला व फळांचा नियमित आहारात समावेश करून मुलांचे वजन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी व पालकांना दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे त्यांनी तालुक्यातील SAM (Severe Acute Malnutrition) आणि MAM (Moderate Acute Malnutrition) गटातील मुलांची माहिती घेतली. SAM श्रेणीतील मुलांच्या पालकांचे आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी समुपदेशन करून त्यांना NRC मध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून या मुलांना सर्वसाधारण श्रेणीत आणता येईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच कमी वजनाच्या मुलांची नियमित तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार व सकस आहार देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. भविष्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालय स्तरावर “Day Care NRC” सुरू करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी समन्वय साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश करतासकर तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत उपस्थित होते.

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!