🛑ओरीजिन कंपनी विरोधात दोडामार्गात मनसेचा एल्गार !
*🛑ओरीजिन कंपनी विरोधात दोडामार्गात मनसेचा एल्गार !*
*🛑अनधिकृत माती उत्खनन, पर्यावरण हानी आणि ‘धी ओरिजीन’ कंपनीविरोधात सोमवारी तहसील कार्यालयावर धडक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १६:-* दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न, अनधिकृत माती उत्खनन, सामाईक जमिनींचा गैरवापर आणि पर्यावरणाच्या होत असलेल्या गंभीर हानीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व जिल्हा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत तसेच राज्य सरचिटणीस संदीप दळवी हे सोमवार, १८ मे रोजी सकाळी १० वाजता पदाधिकाऱ्यांसह दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर धडक देणार आहेत.
मनसेच्या वतीने आडाळी येथील ‘धी ओरिजीन’ कंपनीविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. याशिवाय तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत माती उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
महसूल यंत्रणेला हाताशी धरून सामाईक क्षेत्रातील जमिनींमध्ये उत्खननासाठी परवानगी मिळवली जाते, एका सर्व्हे नंबरची परवानगी घेऊन दुसऱ्याच ठिकाणी उत्खनन केले जाते, तसेच परवानगीपेक्षा अधिक माती काढून त्यावरील दंडाचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य व गरीब भागधारकांवर टाकला जात असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.
कोट्यवधी रुपयांची माया जमवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा होत असलेला गैरवापर तात्काळ थांबवावा, अशी मागणी करत मनसे पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत.
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी मनसे तसेच सर्व अंगीकृत संघटनांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना सोमवार, १८ मे रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

