कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑एल निनोच्या पार्श्वभूमीवर केसरी येथे शेतकऱ्यांचे प्रबोधन.

*🛑एल निनोच्या पार्श्वभूमीवर केसरी येथे शेतकऱ्यांचे प्रबोधन.*

 

*🛑खरीप हंगाम २०२६ मोहिमेंतर्गत शिवार फेरी, जीवामृत व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* खरीप हंगाम २०२६ अंतर्गत गाव मौजे केसरी येथे “एल निनो जागरूकता शिवार फेरी कार्यक्रम”, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक, संवाद सेतू तसेच बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि खरीप हंगामासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमावेळी मंडळ कृषि अधिकारी मा. श्री. विजय गंबरे यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले. कमी पाऊस, तापमानवाढ, पिकांवरील परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. तसेच नैसर्गिक शेती, सेंद्रिय खतांचा वापर आणि जीवामृत निर्मितीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

उप कृषि अधिकारी श्री. व्ही. के. पाटील यांनी बीजप्रक्रिया, बियाणे उगवण चाचणी याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. योग्य बियाणांची निवड व प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

सहाय्यक कृषि अधिकारी टी. सी. राणे यांनी कृषि विभागाच्या विविध शासकीय योजना, अनुदान आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा यांची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमास केसरी गावातील तब्बल ५२ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत जागरूकता निर्माण होऊन नैसर्गिक शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे दिसून आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!