कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी बांदा रोड गरड येथे झाडावर लटकणारी धोकादायक फांदी दोन दिवसात न तोडल्यास त्याच झाडाखाली बसून आंदोलन करणार- रवी जाधव

*🛑सावंतवाडी बांदा रोड गरड येथे झाडावर लटकणारी धोकादायक फांदी दोन दिवसात न तोडल्यास त्याच झाडाखाली बसून आंदोलन करणार- रवी जाधव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* गेले पंधरा दिवसापासून पाहतोय सावंतवाडी बांदा हायवेवरील गरड तीठ्यावर रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडावर सुकलेली फांदी लटकत आहे. दिवसाला हजारो वाहने त्याच रस्त्यावरून गोवा व मुंबई या दिशेने जा – ये करत असतात परंतु या गंभीर बाबीची दखल अजून कुणीच घेतली नाही. कालच झालेल्या वादळी पावसात शहराला त्याचा जोरदार फटका बसला. अशाच वादळी पावसात ती सुकलेली भली मोठी फांदी रस्त्यावर पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशा प्रकारचे अपघात झालेले रुग्ण आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिले. कोणाचा प्राण गेला तर कोणाला कायमचे अपंगत्व आले. अशा गोष्टींकडे शासनाने कान- डोळा करू नये एवढीच विनंती मी प्रशासनाला करत आहे तरी या गंभीर बाबीची दखल बांधकाम विभागाने तत्काळ न घेतल्यास येत्या दोन दिवसात त्या झाडाखाली बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा रवी जाधव यांनी दिला त्यानंतर वाहतुकीस अडथळा किंवा अन्य काही प्रकार घडल्यास सदर बांधकाम विभाग जबाबदार राहणार आहे याची नोंद घ्यावी असे रवी जाधव यांनी सांगितले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!