कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मच्छीमार्केट परिसरातील अनधिकृत स्टॉलवर कारवाई!

*🛑मच्छीमार्केट परिसरातील अनधिकृत स्टॉलवर कारवाई!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* सावंतवाडी शहरात‌ मच्छीमार्केट परिसरात भाजी व फळविक्रीचे स्टॉल लावणे बेकायदेशीर आहे. अनधिकृत काही स्टॉल उभारले जात असतील तर ते हटवले जातील. मात्र, सर्वसामान्य गोरगरीब भाजी फळ विक्रेते यांच्या व्यवसायावर गदा आणली जाणार नाही तर त्यांना पर्यायी व्यवस्था काही करता येईल का? याबाबत विचार केला जाईल, असे नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी शहरात मच्छीमार्केट भागात काही अनधिकृत स्टॉल्स उभारले गेले आहेत,अशी तक्रार शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. या तक्रारीनुसारच आम्ही पालिका कर्मचारी, अधिकारी यांच्याद्वारे पाहणी करण्याच्या सूचना केल्या. खरंतर मच्छीमार्केटमध्ये भाजी विक्रीचे स्टॉल असणे चुकीचे आहे. सावंतवाडी शहरात भाजी व फळ विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मग असे असताना मच्छीमार्केटच्या परिसरात किंवा अन्य ठिकाणी भाजी फळ विक्रेते कसे काय बसतात. सावंतवाडी शहर हे स्वच्छ सुंदर शहर आहे येथील नागरिकांच्या सर्व सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध व्हायला हव्यात ही जबाबदारी पालिका पार पडत आहे. मग बेकायदेशीर स्टॉ ल कसे काय उभारले जात आहेत. त्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!