कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत १६ रोजी ‘माणिक मोती’ मैफिल.

*🛑सावंतवाडीत १६ रोजी ‘माणिक मोती’ मैफिल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त स्व. कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून सावंतवाडीत संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. शनिवार, १६ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सभागृहात ‘माणिक मोती’ या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक प्रदीप शेवडे, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गावकर, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माणिक वर्मा यांनी गायलेल्या व अजरामर केलेल्या गीतांचा सदाबहार नजराणा रसिकांना या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे.

या मैफिलीत गायिका मंजिरी धोपेश्वरकर, नूतन परब, वर्षा देवण, सिद्धी परब, समृद्धी सावंत, केतकी सावंत, विधिता केंकरे, मानसी भोसले, पूर्वा धाकोरकर, श्रुती सावंत, सानिका गावडे, ऋचा पिळणकर, सानिका सासोलकर गीतांचे सादरीकरण करणार आहेत.

या मंडळींना संगीत साथ नीलेश मेस्त्री, किशोर सावंत, सिद्धेश सावंत, संकेत म्हापणकर, साहिल घुबे, समर्थ केळुसकर, मंगेश मेस्त्री, निरज भोसले, मनिष पवार करणार आहेत.

ध्वनी संयोजन स्मितेश पंडित यांचे असून मैफिलीचे सूत्रसंचालन संजय कात्रे करणार आहेत. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे निरज भोसले व विनायक गावस यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!