कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑श्री देव कुणकेश्वरला ‘हापूस’ची आरास.

*🛑श्री देव कुणकेश्वरला ‘हापूस’ची आरास.*

 

*🛑आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद : आंब्याच्या इतर उत्पादन स्टॉलनाही पर्यटकांची पसंती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- १२:-* दक्षिण कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात व सभामंडपात सोमवारी देवगड हापूसची आकर्षक आरास करण्यात आली. श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवानिमित्त करण्यात आलेली ही आरास भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली होती. या महोत्सवाला भाविकांसह पर्यटकांचाहीं उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कुणकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्यापर्यंत अस्सल देवगड हापूस पोहोचवावा,आणि देवगड हापूसच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवावी, या उद्देशाने श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून महोत्सवात दहा स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. या स्टॉलमध्ये पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील हापूस आंबा तसेच आंब्यापासून बनविलेले विविध पदार्थ विक्रीस ठेवले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!