कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कारिवडे – भैरववाडी येथे गुरुवारी ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन.

*🛑कारिवडे – भैरववाडी येथे गुरुवारी ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* कारिवडे – भैरववाडी येथे श्री क्षेत्र ईस्वटी देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार, दिनांक १४ मे २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

दिवसभराचे कार्यक्रम:

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता सत्यनारायण महापूजेने होईल. त्यानंतर १०.३० वाजता आरती आणि ११.०० वाजता हळदी-कुंकू समारंभ पार पडेल. दुपारी १.०० वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारच्या सत्रात महिलांसाठी फुगडी, लहान मुलांचे फनी गेम्स आणि सायंकाळी ४.३० वाजता ग्रामस्थांचे भजन होईल. रात्री ७.०० वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि ८.३० वाजता सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

विशेष आकर्षण:

रात्री १०.०० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा भव्य नाट्यप्रयोग सादर केला जाईल. तसेच, भैरववाडी तरुण मित्रमंडळातर्फे खास आकर्षण म्हणून ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा’ आणि लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय रांगोळी, चित्रकला, नृत्य आणि गायन अशा विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे १३ मे २०२६ पर्यंत नोंदवणे आवश्यक आहे.

भैरववाडी ग्रामविकास प्रतिष्ठान, कारिवडे – भैरववाडी यांच्या वतीने सर्व भाविकांना या सोहळ्याला उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!