कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑१० लाखांपेक्षा अधिक करपात्र उत्पन्नधारकांची गॅस सबसिडी बंद?

*🛑१० लाखांपेक्षा अधिक करपात्र उत्पन्नधारकांची गॅस सबसिडी बंद?*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १२:-* सध्या गॅसची टंचाई जाणवत असताना आता १० लाखांपेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असलेल्या ग्राहकांची गॅस सबसिडी बंद करण्यात येणार असल्याचे मेसेज गॅस कंपनीकडून येत आहेत. ज्या मोबाईल नंबरवरून संबंधित कंपन्यांचे गॅस बुकींगचे मेसेज येतात, त्याच कंपन्यांकडून ग्राहकांना असे मेसेज येत असल्याने भविष्यात अशा ग्राहकांची सबसिडी बंद होणार असल्याची चर्चा आहे. संबंधित गॅस कंपन्यांकडे काही ग्राहकांना आलेल्या मेसेजमध्ये आयकर नोंदीनुसार, आपले किंवा कुटुंबातील सदस्याचे एकूण करपात्र उत्पन्न १० लाखांच्या विहीत मर्यादेपेक्षा जास्त आहे. यावर आक्षेप असल्यास, हा संदेश मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत १८००-२३३३-५५५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा वा संबंधित तेल विपणन कंपनीच्या पोर्टलवर तक्रार नोंदवा. विहीत कालावधीत प्रतिसाद न मिळाल्यास, त्यानंतर एलपीजी अनुदान बंद केले जाऊ शकते, असे म्हटले आहे. सध्या ९२७ रुपयांत ग्राहकांना मिळणारा सिलिंडर अनुदानातून मिळतो. अनुदान रद्द झाल्यास तो जादा किंमतीने घ्यावा लागणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!