🛑न्यू इंग्लिश स्कूल कसाल हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
*🛑न्यू इंग्लिश स्कूल कसाल हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.*
*🛑या यशाबद्दल संस्था चालक व मुख्याध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे घरी जाऊन अभिनंदन केले.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ११:-* दहावीच्या परीक्षेत न्यू इंग्लिश कसाल विद्यालयाने यंदा उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे.
यामध्ये विशेष श्रेणीत १४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २९ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १६ विद्यार्थी तर पास श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशाळेचा ऐकूण निकाल 98.38%इतका लागला आहे
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर व खजिनदार सचिन कदम व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश संपादन करता आले, असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
विद्यालयाच्या या उज्ज्वल निकालाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

