🛑रस्त्याचे काम सुधारा, अन्यथा आंदोलन छेडणार!
*🛑रस्त्याचे काम सुधारा, अन्यथा आंदोलन छेडणार!*
*🛑मांगेली येथील ग्रामस्थांनी दिला ग्रामसडक योजना विभागाला इशारा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ११:-* खोक्रल धार ते मांगेली देऊळवाडी रस्ता काँक्रिटीकरण काम निकृष्ट व विलंबामुळे जीवितहानी व वाहतुकीस गंभीर धोका होण्याची शक्यता असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मांगेली देवस्थान समिती व ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष सुनील गवस यांनी निवेदनाद्वारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे,या मार्गावरील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनमार्फत सुरू आहे. या कामात ठेकेदाराकडून कमालीचा निष्काळजीपणा, विलंब व अनासक्ती दिसत आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असून काम पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन पाळले जात नाही. त्यामुळे काम दीर्घकाळ रखडले असून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ठेकेदाराच्या वेळकाढू धोरणामुळे एसटी वाहतूक मांगेली कुसगेवाडीपर्यंतच होत असल्याने वृद्ध व आजारी लोक, शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सुट्टीच्या काळात ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून जनता त्रस्त आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम, पावसाळा तोंडावर आल्यामुळे ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहावरही विपरित परिणाम होत आहे. बाजारपेठ, दैनंदिन व्यवहार व वाहतूक यात अडथळे येत असून ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन ठेकेदारावर कारवाई करावी व रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याबाबत निर्देश द्यावेत. दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांतर्फे बेमुदत आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

