कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑ओंकार हत्तीचा मुक्काम भालावल,तांबोळीत.

*🛑ओंकार हत्तीचा मुक्काम भालावल,तांबोळीत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* भालावल गावात गुरुवारी‌ मध्यरात्री आलेला बहुचर्चित ‘ओंकार” हत्ती गेले तीन दिवस भालावल आणि तांबोळी परिसरातच मुक्काम ठोकून आहे. या वास्तव्यात ओंकारने बागायतीचे काही प्रमाणात नुकसान केले. शुक्रवारी सायंकाळी उशिरा तांबोळीतून असनिये गावाच्या दिशेने त्याने मार्गक्रमण केले होते. मात्र, शुक्रवारी रात्री पुन्हा माघारी फिरत शनिवारी दिवसभर भालावल गावातच मुक्काम करून रविवारी सकाळी तो पुन्हा तांबोळी गावात दाखल झाला. भालावल ग्रामदैवत सातेरी मंदिरनजीक जंगलमय भागात ओंकार हत्तीचा शनिवारी दिवसभर वावर होता.

ओंकार हत्तीच्या शोधार्थ शनिवारी दिवसभर कोलझर, तळकट, झोळंबे, भालावल, तांबोळी येथे वनपथकासह ग्रामस्थांनी मोहीम राबवली. त्यानंतर ओंकार हत्तीचा वावर भालावल येथे आढळून आला. रविवारी सकाळी शोधमोहीम सुरू केल्यानंतर तो तांबोळी – टेंबबाडीत असल्याचे स्पष्ट झाले.रविवारी सायंकाळपर्यंत त्याच परिसरात तो तळ ठोकून होता.रविवारी रात्री ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ओंकारचे नेमके ठिकाण निश्चित होणार असून त्याच्यापासून सावधानता बाळगण्याचे आवाहन बांदा वन परिमंडळाचे वनपाल एन.बी. खोराटे यांनी भालावल आणि तांबोळी परिसरातील ग्रामस्थांना केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!