🛑भेडशी येथे १७ रोजी आरोग्य शिबीर.
*🛑भेडशी येथे १७ रोजी आरोग्य शिबीर.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ११:-* अटल प्रतिष्ठानतर्फे ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी तसेच आरोग्यविषयक जनजागृती व्हावी आणि शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य शिबिरांच्या आयोजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रविवार, १७ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजता या वेळेत श्री दामोदर हॉल, भेडशी खालचा बाजार येथे अटल प्रतिष्ठान व बाबा टोपले मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. शिबिराचे उद्घाटक म्हणून जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील असणार आहेत.
शिबिरात डॉ. अभिजीत चितारी, फिजिशियन, डॉ. राजेश नवांगुळ, स्त्रीरोग तज्ज्ञ व टेस्ट ट्युब बेबी स्पेशालिस्ट, डॉ. सौ. नेहा पावसकर-कोल्हे, नेत्ररोग तज्ज्ञ, डॉ. सागर कोल्हे, मुत्ररोग तज्ज्ञ, डॉ. संदीप सावंत, बालरोगतज्ज्ञ, डॉ. निखील अवधूत, अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. अनिकेत वजराटकर, एमएस सर्जन, डॉ. विजय सूर्यवंशी, स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. संजीव लिंगवत, होमिओपॅथी हे सहभागी होणार आहेत. शिबिरात रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आवश्यकतेनुसार यशराज हॉस्पिटल, सावंतवाडी व चितारी हॉस्पिटल येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत हे कार्ड काढून देणाची सुविधाही असणार आहे. भेडशी दशक्रोशीतील. जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर व बाबा टोपले मित्रमंडळाचे दत्ताराम टोपले यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

