🛑पावशीतील धोकादायक सर्विस रोडला अखेर दुभाजक.
*🛑पावशीतील धोकादायक सर्विस रोडला अखेर दुभाजक.*
*🛑आमदार निलेश राणेंच्या तत्पर हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांना दिलासा; अपघातांचा धोका मावळला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०७:-* मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील सर्विस रोडला दुभाजक नसल्याने निर्माण झालेल्या अपघाताच्या धोक्याची गंभीर दखल घेत कुडाळ-मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार Nilesh Rane यांनी प्रशासनाला दिलेले आदेश अखेर अमलात आले आहेत. संबंधित महामार्ग प्रशासन आणि ठेकेदाराने तात्काळ हालचाल करत या ठिकाणी दुभाजक बसवण्याचे काम पूर्ण केल्याने पावशी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नुकतीच कुडाळ येथे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रशासनाची महत्वपूर्ण आमसभा पार पडली होती. या आमसभेत पावशी येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावरील सर्विस रोडच्या कामातील त्रुटींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः दुभाजक नसल्यामुळे वाहनांची धोकादायक वर्दळ सुरू होती आणि अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत होती.
ग्रामस्थांची कैफियत शांतपणे ऐकून घेतल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी या विषयाची तातडीने गंभीर दखल घेतली. आमसभेतच त्यांनी संबंधित महामार्ग प्रशासन आणि ठेकेदाराला स्पष्ट शब्दांत फटकारले. “जनतेचा जीव धोक्यात घालू नका,” असा इशारा देत कोणताही विलंब न करता तात्काळ दुभाजक बसवण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
आमदारांच्या स्पष्ट निर्देशांनंतर प्रशासनानेही तत्काळ हालचाल केली आणि पावशी येथील संबंधित सर्विस रोडवर दुभाजक उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या भागातील वाहतूक आता अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध झाली असून संभाव्य अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. “लोकप्रतिनिधी असावा तर असा,” अशा शब्दांत पावशीवासीयांनी त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल आभार व्यक्त केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरत असून भविष्यात अपघात रोखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

