कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ सांगिरडेवाडी येथील कचरा डेपोला लागली पुन्हा आग.

*🛑कुडाळ सांगिरडेवाडी येथील कचरा डेपोला लागली पुन्हा आग.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ०७:-* कुडाळ शहरातील सांगिरडेवाडी येथील कचरा डेपोला पुन्हा आग लागण्याची घटना आज संध्याकाळी घडली. याबाबतची माहिती प्रशासनास मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसी यांच्या अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मुख्य म्हणजे कुडाळ शहरातील कचरा गोळा करताना वेगवेगळा घेतला जातो. परंतु, या कचरा डेपोच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा एकत्र टाकला जातो. याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. प्रशासनाने यावर वारंवार नागरिकांनी सूचना देऊन पण “जैसे थे” परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आमदार निलेश राणे यांनी सुद्धा कचरा डेपोला प्रत्यक्ष भेट देऊन आग लागण्याच्या घटनेची चौकशी व्हावी आणि योग्य ती कारवाई करावी अशा सूचना प्रशासनास केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आज पुन्हा एकदा कचरा डेपोला आग लागण्याची घटना घडली.

सदर कचरा डेपोस्थळी कायमस्वरूपी एक व्यक्ती पाहणीसाठी असणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!