🛑स्व-गणनेला वेग देत १०० टक्के लक्ष्य पूर्ण करा !
*🛑स्व-गणनेला वेग देत १०० टक्के लक्ष्य पूर्ण करा !*
*🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०६:-* जिल्ह्यात सुरू असलेल्या स्व-गणना मोहिमेला गती देत ती शंभर टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. १ मे पासून सुरू झालेल्या या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य तसेच इतर मान्यवर व्यक्ती यांची स्व-गणना तातडीने पूर्ण करण्यात यावी. यासोबतच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्व-गणना करणे बंधनकारक आहे. स्व-गणनेचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे करण्यावर विशेष भर देत त्यांनी सांगितले की, गावपातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या माध्यमातून जनजागृती केली जावी. तसेच नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रात कर संकलक आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा.
नवीन उपक्रम राबवून स्व-गणनेचे महत्त्व, कालावधी आणि प्रक्रिया याबाबत माहिती देणारे संदेश प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मोहिमेचा प्रभावी संदेश पोहोचेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या. शैक्षणिक संस्थांनाही या मोहिमेत सक्रियपणे सहभागी करून घेत, स्वतःची स्व-गणना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाची स्व-गणना करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देत, स्व-गणनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

