🛑कुणकेश्वर येथे ११ रोजी आंबा महोत्सव.
*🛑कुणकेश्वर येथे ११ रोजी आंबा महोत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०५:-* दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान येथे ११ मे रोजी ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवांतर्गत मंदिर गाभारा व मंदिर परिसरात हापूस आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
या महोत्सवात भाविक भक्त, पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.या महोत्सवात मंदिर परिसरात विविध जातीच्या आंबा फळाची विक्री व प्रदर्शन,आंब्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांची विक्री व प्रदर्शन, आंब्यांच्या विविध जातींची रोपे विक्री व प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात १० मे ते १२ मे या कालावधीत विविध स्टॉल उपलब्ध राहणार आहेत. इच्छुक विक्रेत्यांनी ७ मेपर्यंत स्टॉल बुकिंग करावे. तसेच गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मंदिर सजावटीसाठी स्वेच्छेने आंबा फळ देऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोबा. ७७००९९७५७५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

