कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचे पखवाज व तबला वादन परिक्षेत यश.

*🛑मळगाव इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचे पखवाज व तबला वादन परिक्षेत यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* अखिल भारतीय गांधर्व कला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पखवाज तबला वादन परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनि घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत शाळेच्या एकुण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांनी विविध ‌श्रेणींमध्ये यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

गेल्या वर्षी शाळेने विद्यार्थ्यांसाठी कलासाधना हा उपक्रम राबविला होता. शाळेच्या अभ्यासासोबत विद्यार्थ्यांनी संगीत कलेचे ही शिक्षण घ्यावे असे यामागचे उद्दिष्ट होते.

या परीक्षेत प्रारंभी ( पखवाज ) कु.दत्तप्रसाद तेली , कु. कल्पेश सावळ यांना विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली तसेच कु. शिवाजी नाईक, कु. वेदांत पेडणेकर,कु. गणेश नाईक,कु.अथर्व गवंडे,कु. अवधूत मेस्त्री (तबला) .कु देवेन खडप्कर, तसेच प्रवेशिका प्रथम परिक्षेत कु. भिवा सावंत, कु. अर्जुन गावकर, कु. हार्दिक गावकर, कु. लक्ष्मण नाईक यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना पखवाज विशारद श्री. संकेत म्हापणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मळगाव ऐक्यवर्धक संघ , शाळा समिती व मुख्याध्यापक श्री एम.बी.फाले सर,पर्यवेक्षक श्री व्ही .आर.सावंत सर , कला शिक्षक श्री पी .व्ही .केसरकर सर , तसेच सिंधुदुर्गातील प्रसिद्ध पखवाज वादक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!