कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑फुगी बाजार येथील पुलास धोका.

*🛑फुगी बाजार येथील पुलास धोका.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* सावंतवाडी बेळगाव या आंतरराज्य महामार्गावरील माडखोल फुगी बाजारनजीक येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या दगडी खांबांना झाडाझुडपांनी वेढले असून या पुलाला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन या दगडी खांबावर वाढलेली झुडपे तोडून पुलाला निर्माण झालेला संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी माडखोल पं. समिती सदस्या अवनी अमित राऊळ यांनी बांधकाम खात्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. वाहतुकीच्यादृष्टीने हा महत्वाचा पूल असून ब्रिटिशकालीन आहे. दगडी खांबावर हा पूल असून खांबाच्या मुळापाशी आणि वर झाडेझुडपे उगवली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याने ही झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. याची तात्काळ दखल न घेतल्यास हा पूल कमकुवत होऊ शकतो. या मार्गावरील वाहतूक लक्षात घेता, भविष्यात कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची वेळीच दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी राऊळ यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!