🛑सोनुर्लीतील नवयुवक मंडळाकडून गुणरत्नांचा गौरव.
*🛑सोनुर्लीतील नवयुवक मंडळाकडून गुणरत्नांचा गौरव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०४:-*सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि महिलांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमा निमित्त २८ एप्रिल २०२६ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. यामध्ये पहिली ते चौथी गट: प्रथम- युवराज जाधव, द्वितीय- रुद्र जाधव, तृतीय- श्रेयानवियशिका सोनुलेकर.पाचवी ते सातवी गट: प्रथम- विघ्नेश जाधव, द्वितीय- आरोही गावकर, तृतीय- ईशा मालपेकर.आठवी ते दहावी गट: प्रथम- चैतन्या गावकर, द्वितीय- दुर्वा कदम, तृतीय- शमिका मालपेकर.
महिलांसाठी आयोजित ‘पदर’ रमाईचा २०२६ या प्रबोधनात्मक कार्यक्रमात खेळ पैठणी स्पर्धा घेण्यात आली. यात अनुष्का जाधव (प्रथम), शमिका पाडलोसकर (द्वितीय) आणि संजीवनी जाधव (तृतीय) यांनी पैठणी जिंकून मान मिळवला.मंडळातर्फे आयोजित ‘जयभीम रिल्स स्टार स्पर्धा २०२६’ मध्ये अभिषेक अवटी-आरोस (प्रथम), रोहित जाधव-तळवडे (द्वितीय) आणि रोहन कदम-कांदळगाव (तृतीय) यांनी बाजी मारली. त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘भीमगीत गायन’ स्पर्धेत प्रज्ञा सूर्य ग्रुप-आसोली (प्रथम), पंचशील महिला समूह-सरमळे (द्वितीय) आणि रमाई कलाविष्कार-मडुरे (तृतीय) यांनी यश संपादन केले.
२९ एप्रिल रोजी बुद्ध पूजा पाठ व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते महेंद्र मातोंडकर यांनी “संविधान आमचा प्राण” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले, ज्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सोहळ्यात उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये माय माऊली मंडळाचे अध्यक्ष नागेश गावकर, नवयुवक कला क्रीडा मंडळा सोनुर्ली पाक्याचीवाडीचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, माऊली दशावतार मंडळाचे संचालक दाजी गावकर, नवनियुक्त सभापती सुस्मिता जाधव, आणि वैदही जाधव यांचा समावेश होता. या अभिवादन सभेला सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, नागेश गावकर, सतीश सोनुर्लेकर, लक्ष्मीदास ठाकूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चोख बजावले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

