कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अखेर दिव्यांग बांधवांच्या ढोल बजाव आंदोलनाला यश पालकमंत्र्यांकडून दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा.

*🛑अखेर दिव्यांग बांधवांच्या ढोल बजाव आंदोलनाला यश पालकमंत्र्यांकडून दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०२:-* दिव्यांग विकास फाउंडेशन प्रणित हक्क समिती सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दिनांक 01 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांचे ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांनी आपल्या मागण्या पुढीलप्रमाणे मांडल्या आहेत. दिव्यांगांच्या व्यवसायाकरिता शासनाच्या जागेमधून दिव्यांग बांधवांकरिता 200 चौरस फूट जागा मिळावी. दिव्यांग बांधवांना घरपट्टीमध्ये 50% सवलत मिळावी.

शासकीय नोकरीमध्ये दिव्यांगांचा 5% अनुशेष त्वरित भरावा व सिंधुदुर्गातील दिव्यांग उमेदवारांना संधी मिळावी.

दिव्यांगांची पेन्शन नियमित व वेळेवर मिळण्याकरिता प्रयत्न केले जावे दिव्यांग बांधवांना ई- रिक्षा निकृष्ट दर्जाची दिली असून त्याची चौकशी करावी व दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून द्यावा.

जिल्हा परिषद 5% निधीतून दिव्यांगांना दिव्यांग निधी अद्याप वाटप झालेले नाही ते त्वरित होण्याकरिता प्रयत्न केले जावे.

जिल्हा परिषद समितीचे समाज कल्याण अधिकारी पद भरण्यात यावे व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पद त्वरित भरण्यात यावे यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न केले जावे. दिव्यांगांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवन व्हावे या व आदी मागण्या केलेल्या होत्या.या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी आंदोलनस्थळी भेट घेत दिव्यांगाशी थेट संवाद साधला. यावेळी सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या व मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.त्यांच्या अडचणी समजून घेत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले. व सांगितले यांच्या मागण्या एकदम रास्त आहेत. त्यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करू असे आश्वासन दिले.या आंदोलनस्थळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष .दादा साईल मुख्यकार्यकारी रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दिव्यांगाशी थेट संवाद साधला व सकारात्मक चर्चा केली.

या आंदोलनामध्ये दिव्यांग विकास फाऊंडेशन प्रणित हक्क समितीचे अध्यक्ष अनिल शिंगाडे प्रकाश वाघ,बाबुराव गावडे,सविता गावडे, आशिष गावडे गणपत अपराध गीता परब अश्विनी पालव गणेश कायंदे प्रकाश सावंत संतोष दळवी शंकर नाईक आशा धुरी सिद्धेश धूरी, जयश्री मेजारे निलेश लाड तुकाराम मेस्त्री,शामसुंदर लोट,विठ्ठल शिंगाडे, कर्मचारी सौ. प्रसन्ना शिर्के , विशाखा कासले, ललित गावडे आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!