कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आर.पी.डी. ज्युनियर कॉलेज सावंतवाडीचा HSC निकाल दणदणीत — एकूण 95.46% यश.

*🛑आर.पी.डी. ज्युनियर कॉलेज सावंतवाडीचा HSC निकाल दणदणीत — एकूण 95.46% यश.*

 

*🛑सायन्स शाखेचा 100% निकाल; तन्वी काणेकर, दत्ताराज पई आणि हर्षधा कासार यांनी आपल्या-आपल्या शाखेत अव्वल स्थान पटकावले.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* सावंतवाडी येथील R.P.D. Junior College चा फेब्रुवारी/मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक (HSC) परीक्षेचा निकाल अत्यंत उल्लेखनीय लागला असून महाविद्यालयाने एकूण 95.46 टक्के निकाल नोंदवला आहे. एकूण 683 विद्यार्थ्यांपैकी 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

*सायन्स शाखा* : 100% निकाल,सायन्स शाखेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत सर्व 277 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तन्वी वामन काणेकर – 541 गुण (90.17%)श्रेय गवासी गावस – 540 गुण (90.00%)सोहम सचिन सावंत – 524 गुण (87.33%)

*कॉमर्स शाखा* : 92.93% निकाल,कॉमर्स शाखेत 269 पैकी 250 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.दत्ताराज शैलेश पई – 570 गुण (95.00%)

निधी समीर साटेलकर, चिन्मय शंताराम असणकर, मनस समीर कोलाटे – प्रत्येकी 553 गुण (92.17%)ऋद्धी दिलीप बोभाटे – 551 गुण (91.83%)

*विशेष उल्लेख* : बुक-कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात,ऋद्धी बोभाटे व मनस कोलाटे यांनी 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले.

*कला शाखा* : 91.24% निकाल

कला शाखेत 137 पैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.हर्षधा रमाकांत कासार – 556 गुण (92.67%) सानिका संदीप ठाकूर – 496 गुण (82.67%) सृष्टी प्रवीण ठाकर – 492 गुण (82.00%)

एकूणच, आर.पी.डी. ज्युनियर कॉलेजने यंदाच्या निकालात उत्कृष्ट कामगिरी करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा यशाचा टक्का गाठता आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!