🛑रेडी हुडावाडी येथील “तो” धोकादायक लोखंडी विद्युत पोल बदलल्यामुळे समाधान.
*🛑रेडी हुडावाडी येथील “तो” धोकादायक लोखंडी विद्युत पोल बदलल्यामुळे समाधान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴वेंगुर्ले, दि- ०२:-* वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हुडावाडी येथील श्री देव सत्यपुरुष मंदिराजवळील रस्त्याच्या बाजूलाच वळणावर धोकादायक स्थितीत लोखंडी विद्युत पोल पूर्णतः गंजून गेल्याबाबतची बातमी प्रसिद्ध होताच ,संबंधित विभागाला जाग येत तो गंजलेल्या स्थितीत असलेला लोखंडी विद्युत पोल बदलला.
सदरील गंजलेल्या स्थितीतील तो लोखंडी पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडली असती.
भर वस्तीत आणि रस्त्याच्या अगदी बाजूलाच असलेल्या या पोलामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती.
या रस्त्यावरून बऱ्याच पर्यटकांचीसुद्धा सतत ये- जा असल्यामुळे .संबंधित विभागाने तत्काळ सदरील पोल बदलून पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत होती.
सदरील घटनेची संबंधित विभागाने दखल घेत त्या जागी नवीन पोल उभारत्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

