🛑कळसुलकर हायस्कूल मध्ये प्रा.रमेश चिटणीस यांचा स्मृतिदिन साजरा.
*🛑कळसुलकर हायस्कूल मध्ये प्रा.रमेश चिटणीस यांचा स्मृतिदिन साजरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे हायस्कूलच्या सभागृहामध्ये काल शुक्रवारी कै. प्राध्यापक रमेश चिटणीस सर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत रमेश चिटणीस सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरांग चिटणीस, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, पालक विक्रम कोटणीस, प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, पर्यवेक्षक सुबोध वराडकर, एस. एस. चव्हाण, दिगंबर सारंग, उच्च माध्यमिक विभागाचे उत्तम पाटील तसेच सहकारी शिक्षक, शिक्षकेतर वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. रमेश चिटणीस यांच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. प्राध्यापक रमेश चिटणीस हे एसपीके कॉलेज मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक संस्था मधून आपले कार्य चालू ठेवले. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणून अनेक काळ काम केले. कळसुलकर हायस्कूलचे शताब्दी महोत्सवी वर्ष सरांच्या कारकिर्दीत मोठ्या दिमाखात साजरे करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका एस. एस. चव्हाण यांनी प्रा. चिटणीस सरांचे कार्य व शिस्त याची उदाहरणे देऊन आदरांजली वाहिली. प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांनी सरांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक प्राध्यापक रमेश चिटणीस यांचे नातू गौरांग चिटणीस यांनी सरांच्या कारकिर्दीतील बालपणीच्या आठवणी तसेच ग्रंथालयाचे काम उत्तरोत्तर वाढत जावो, विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन दिगंबर सारंग यांनी तर आभार प्रदर्शन उत्तम पाटील यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

