🛑साक्षी रामदुरकरने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत पटकावला चौथा क्रमांक!
*🛑साक्षी रामदुरकरने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत पटकावला चौथा क्रमांक!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* डोंबिवली, ठाणे येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाने स्वर्गीय जान्हवी सुनील मोरे स्मृतिप्रित्यर्थ सोळा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेचे उदघाटन आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौतीस मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला. मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकर हीने उत्कृष्ट खेळ करत चौथा क्रमांक मिळवला. आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर यांनी उत्कृष्टरीत्या स्पर्धेचे नियोजन केले. ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली. या वेळी इतर जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे मुला-मुलीसाठी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात याव्यात,असं मत ब-याच पालकांनी व्यक्त केलं.
पुणे येथील आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू, माजी विश्वविजेते योगेश परदेशी यांच्या हस्ते आणि ठाणे येथील आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू संजय मांडे, मंडळाचे अध्यक्ष अभय काळे, कै.जान्हवी मोरे हीचे वडील सुनील मोरे, आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर, ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे खजिनदार प्रसाद शेंबेकर, सह सचिव प्रदीप साटम, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत साक्षीला रोख पारितोषिक, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन आलेल्या कु.साक्षी रामदुरकर हीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. साक्षीसोबत उपस्थित असलेले मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅरम खेळाच्या प्रसारासाठी आणि शालेय मुला-मुलींमध्ये कॅरमची आवड निर्माण होण्यासाठी करत असलेल्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले. सर्व स्तरातुन साक्षीचे कौतुक करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

