◾ एकाच कामाचे दोनवेळा झाले भुमीपूजन..
◾ माजगाव च्या ” त्या ” रस्त्याचे भाजपकडून पुन्हा भूमिपूजन
🖥️ Kokan Live Braking News ✍ प्रतिनिधी-प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.५:- तालुक्यातील माजगाव-खोतवाडी खोर्जुवेकर घर ते सात सावंत घर हा रस्ता नागरी सुविधा अंतर्गत मंजूर झाला आहे. या रस्त्याचे भुमिपूजन ह्या आधी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते.आज पुन्हा एकदा भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत आदी उपस्थित होते.

