कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बनावट नोटांप्रकरणी न्यायालयीन कोठडी.

*🛑बनावट नोटांप्रकरणी न्यायालयीन कोठडी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत आढळलेल्या दोनशे रुपयांच्या आठ बनावट नोटांप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सांगली येथील सहाजणांना गुरुवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.एका व्यक्तीने भरलेल्या रकमेतील दोनशे रुपयांच्या काही नोटा बनावट असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सावंतवाडी पोलीसानी या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करत अखेर बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश केला होता.

पोलिसांनी या गुन्ह्याकामी केलेल्या तपासात धागेदोरे मिळाले. सावंतवाडीतील बँकेकडून ताब्यात घेतलेल्या दोनशे रुपयांच्या आठ बनावट नोटांची सीरियल नंबरची सिरीज आणि सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील जप्त नोटांची सिरीज एकचं असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सांगली पोलिसांच्या गुन्ह्यातील व सध्या तेथील कारागृहात असलेले आरोपी सुप्रीत कडाप्पा देसाई (२२), राहुल राजाराम जाधव (३३), इब्रार आदम इनामदार (४४), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०), संदीप बाळू कांबळे (३८, सर्व रा. कोल्हापूर) व सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, रा. मालाड-मुंबई) या सहाजणांना सांगली येथील जेलमधून ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!