🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मनसेची तातडीची मागणी–बांदा आरोग्य केंद्रात २ शिपाई व महिला आरोग्य सेवकांची नेमणूक करा.
*🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मनसेची तातडीची मागणी–बांदा आरोग्य केंद्रात २ शिपाई व महिला आरोग्य सेवकांची नेमणूक करा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* सावंतवाडी तालुक्यातील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, आवश्यक मनुष्यबळाच्या अभावामुळे रुग्णसेवा अक्षरशः कोलमडण्याच्या मार्गावर आहे. दररोज २०० ते २५० रुग्ण OPD मध्ये येत असून, अपघात व आपत्कालीन रुग्णांचीही सतत ये-जा सुरू असते. मात्र, या सर्वांना सेवा देण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या चतुर्थ श्रेणीतील मंजूर ४ पदांपैकी केवळ २ पदे भरलेली आहेत. त्यातही एक शिपाई ३० एप्रिल २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार केवळ एका कर्मचाऱ्यावर येणार आहे. त्यामुळे स्वच्छता, शिस्त, रुग्णांची हालचाल आणि दैनंदिन कामकाज यावर मोठा परिणाम होणार आहे.याशिवाय महिला आरोग्य सेवकाचे पद रिक्त असल्यामुळे महिला रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन देत, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ २ शिपाई आणि महिला आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

