कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑रानबांबुळी मढ जंगलात शस्त्रासह एकाला अटक.

*🛑रानबांबुळी मढ जंगलात शस्त्रासह एकाला अटक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- ०१:-* रानबांबुळी मढ जंगल परिसरात बेकायदेशीररित्या बंदूक व जिवंत काडतुसे बाळगून शिकारीच्या उद्देशाने फिरत असलेल्या उमेश मोहन कदम (४०,रा.रानबांबुळी, ता. कुडाळ) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली.

२८ एप्रिलला रात्री पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना उमेश कदम हा विनापरवाना बंदूक घेऊन मढ जंगल परिसरात शिकारीसाठी जात असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून या जंगल परिसरात छापा टाकला होता.पोलिसांना पाहताच संशयिताने झाडीत लपण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, पोलिसांनी तात्काळ त्याला पकडले.पंचांसमक्षच्या तपासणीत त्याच्या बॅगेतून एक सिंगल आढळली.त्याच्याकडे सापडलेली बैरल बंदूक व आठ जिवंत काडतुसे सिंगल बॅरल बंदूक,विविध प्रकारची काडतुसे,शस्त्र ठेवण्याची बॅग, पाऊच व शिकारीसाठी वापरण्यात येणारी बॅटरी असा सुमारे २७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.या प्रकरणी संशयिताविरोधात भारतीय हत्यार अधिनियम १९५९ च्या कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील करत आहेत. दरम्यान,२९ रोजी संशयिताला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!