कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*रस्ता कामाच्या अक्षम्य दिरंगाई बाबत सुरेश देसाई यांचे आरोस येथे १ मे रोजी उपोषण*

*रस्ता कामाच्या अक्षम्य दिरंगाई बाबत सुरेश देसाई यांचे आरोस येथे १ मे रोजी उपोषण*

आरोस येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील साटेली मुख्य रस्ता ते कळंगुटकरवाडी रस्त्याच्या अक्षम्य दिरंगाईबाबत ,आरोस येथील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते सुरेश देसाई व ग्रामस्थांनी, आरोस ग्रामपंचायत येथे शुक्रवार १ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून ग्रामस्थांच्या यथायोग्य मागण्यासाठी ” आमरण उपोषण” करणार असून,जो पर्यंत संबंधित मागण्या पूर्ण होत नाहीत , तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे श्री देसाई व ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!