कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑निरवडेत अद्ययावत व्यायामशाळेसाठी ८० लाखांचा निधी; संजू परब यांची ग्वाही…

*🛑निरवडेत अद्ययावत व्यायामशाळेसाठी ८० लाखांचा निधी; संजू परब यांची ग्वाही…*

 

*🛑विकासकामांत निरवडे गाव जिल्ह्यात ‘टॉप’; संजू परब यांच्याकडून सरपंच-उपसरपंचांचे कौतुक…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* निरवडे गावातील तरुणांच्या आरोग्यासाठी आणि व्यायामासाठी ८० लाख रुपये खर्चाची अद्ययावत व्यायामशाळा उभारली जाईल. ग्रामपंचायतीने यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून दिल्यास, शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल. मी जो शब्द देतो तो पूर्णच करतो,” अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. निरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्मित ‘माता प्रतीक्षागृह’, ‘खुली व्यायामशाळा’ आणि ‘पंचायत प्रशिक्षण केंद्रा’चा लोकार्पण सोहळा संजू परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते.

​यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, परीक्षित मांजरेकर, राजन रेडकर, माजी सरपंच सदा गावडे, संतोष गावडे, महेंद्र गावडे, नारायण गावडे, पोलीस पाटील अजित वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना संजू परब म्हणाले की, मी जिल्हाप्रमुख पदाची धुरा हाती घेतल्यापासून पाहत आहे की, सरपंच सुहानी गावडे आणि उपसरपंच अर्जुन पेडणेकर हे विकासाचा आराखडा घेऊन सतत धडपडत असतात. निधी कसा खेचून आणावा हे निरवडे ग्रामपंचायतीकडून शिकावे. निरवडे गाव आज विकासकामांत अग्रेसर आहे. गावात कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्यामुळे प्रलंबित राहत असलेल्या कामांची दखल घेत, त्यांनी सभापती सुस्मिता जाधव यांना तात्काळ ग्रामसेवक नियुक्तीचे निर्देश दिले.

​यावेळी सभापती सुस्मिता जाधव यांनी निरवडे ग्रामपंचायतीच्या उपक्रमांचे कौतुक केले. महिलांसाठी माता प्रतीक्षागृह उभारणे हे अत्यंत कौतुकास्पद पाऊल असून स्वच्छता अभियानातही या गावाने उल्लेखनीय काम केले आहे. हा गाव माझ्या मतदारसंघात येत असल्याने येथील प्रश्नांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी नमूद केले.

सरपंच सुहानी गावडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शिवसेनेच्या माध्यमातून आणि संजू परब यांच्या पाठबळामुळे गावात सातत्याने विकासाची कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकासासाठी सर्वतोपरी मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.​या कार्यक्रमात संजू परब आणि सुस्मिता जाधव यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गावात आयोजित महिला क्रीडा स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली, तर सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. या सोहळ्याला निरवडे गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!