कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी.

*🛑मळगाव ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* मळगाव येथील ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करत महावितरणकडे निवेदन सादर केले. या निवेदनात मुख्य लाईनवरील झाडांची छाटणी, जीर्ण व धोकादायक वीज खांबांचे बदल आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पावसाळ्यापूर्वी मुख्य लाईनवरील झाडी तोडण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन श्री. राक्षे यांनी दिले. तसेच गावात कमी दाबाने सुरू असलेल्या वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. तसेच काही वीज खांब जीर्ण अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या वेळी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु गावकर, नितेश तेली, सिद्धेश आजगावकर, रुपेश खडपकर, गणेश खडपकर, देवेन खडपकर, नितिन गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!