कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑तिलारी खोऱ्यात ‘वनमानवा’चे दर्शन.

*🛑तिलारी खोऱ्यात ‘वनमानवा’चे दर्शन.*

 

*🛑दुर्मीळ ‘स्लेंडर लॉरिस’ कॅमेऱ्यात कैद अधिवासाचे रक्षण करणे काळाची गरज.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ३०:-* कोकणच्या जैवविविधतेचा अनमोल ठेवा असलेल्या सिंधुदुर्गातील तिलारीच्या खोऱ्यात अलिकडेच दुर्मीळ वन्यजीवाचे दर्शन झाले आहे. ‘स्लेंडर लॉरिस’ (Slender Loris), ज्याला स्थानिक भाषेत ‘वनमानव’ किंवा ‘लाजवंती’ म्हणून ओळखले जाते,तो नुकताच काही प्राणी अभ्यासकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सह्याद्रीच्या घनदाट जंगलात काही प्राणी अभ्यासकांना जंगल सफारी आणि वन्यजीवांचा अभ्यास करताना झाडांच्या फांद्यांमध्ये एका लहान, मानवी आकृतीशी साधर्म्य असलेल्या प्राण्याचे दर्शन झाले.

बारकाईने निरीक्षण केल्यावर तो दुर्मीळ ‘स्लेंडर लॉरिस’ असल्याचे स्पष्ट झाले. ते दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात वावरत आहेत.

*कसा आहे ‘वनमानव’*

‘स्लेंडर ‘लॉरिस’ अत्यंत लाजाळू असल्याने त्याला ‘लाजवंती” असेही म्हटले जाते. मानवी चाहूल लागताच, तो पानात किंवा फांद्यांमध्ये लपून बसतो. वनमानवाचा वावर प्रामुख्याने घनदाट जंगलात आणि अतिपावसाच्या प्रदेशात असतो. पश्चिम घाटातील सह्याद्री पट्टा है याच्यासाठी पोषक वातावरण मानले जाते. मोठे गोलाकार डोळे आणि लांब सडपातळ हात-पाय ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रात्रीच्या वेळी सक्रिय असणारा हा प्राणी कीटक आणि फळांवर आपली उपजीविका करतो. वनमानव हा प्राणी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार याचा समावेश ‘शेड्यूल वन’ मध्ये करण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!