🛑सावंतवाडी बांदा महामार्गावर झाड अर्धवट तुटून पडलेले असताना राष्ट्रीय महामार्गांच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गुरुदास गवंडे यांचा आरोप.
*🛑सावंतवाडी बांदा महामार्गावर झाड अर्धवट तुटून पडलेले असताना राष्ट्रीय महामार्गांच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गुरुदास गवंडे यांचा आरोप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* सावंतवाडी बांदा महामार्गावर झाड अर्धवट तुटून पडलेले आहे. परंतु राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत. आपत्कालीन व्यवस्थापना फक्त जिल्हाधिकारी प्रशिक्षण देऊन घोषणाबाजी करत आहेत वास्तवात परिस्थिती जैसे थे तशीच आहे.आज हे झाड या ठिकाणी धोकादायक असून अपघात घडल्यास त्या जबाबदार कोण राहणार यापूर्वीही वादळी वाऱ्याने पडलेली झाडे याच महामार्गावर जिल्हा परिषद सदस्य इन्सुली नितीन राऊळ यांनी आपल्या सहकारी यांना घेऊन दूर केली होते. परंतु आज या माजगाव रस्त्यावर पडलेले अर्धवट तुटून झाडावर लक्ष द्यायला महामार्गाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही वारंवार त्यांना सूचना देऊनही ते डोळे झाक केल्यासारखे करतात. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी या विषयी महामार्ग अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे.बैठक घेण्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. परंतु जिल्हाधिकारी यांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघात घडल्यास जिल्ह्याची आपत्कालीन व्यवस्थापन जबाबदार राहणार आहे.आपत्कालीन व्यवस्थापना काय आहे हे आता जनतेला कळून चुकलेल आहे. त्यामुळे पेपरबाजी आणि घोषणाबाजी करण्यापेक्षा वास्तविक परिस्थिती आहे. ती अगोदर सुधारा असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी दिलेला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

