🛑सासोलीतील ग्रामस्थाचे १ रोजी कोकण भवन येथे उपोषण.
*🛑सासोलीतील ग्रामस्थाचे १ रोजी कोकण भवन येथे उपोषण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- २९:-* दोडामार्ग पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतींमधील कथित नियमबाह्य घरभाडे भत्ता प्रकरणात प्रशासनाची ढिसाळ व उदासीन भूमिकेवर सासोली येथील महादेव नकुळ परब यांनी पुन्हा एकदा बोट ठेवले आहे. त्यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा हालचाल करत नसल्याने अखेर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी कोकण भवन,नवी मुंबई येथे उपोषण करण्याचा इशारा दिला असून ते त्यावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परब यांच्या तक्रारीनुसार, १ जानेवारी २०२२ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत दोडामार्ग पंचायत समिती अंतर्गत अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसतानाही त्यांना घरभाडे भत्ता देण्यात आला.हा प्रकार शासन नियमांचा भंग असल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात संबंधितांकडून भत्त्याची वसुली करणे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.याची दखल ग्रामविकास ते कोकण विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत घेण्यात आली. ग्रामविकास विभागाने स्पष्ट निर्देश देत,नियमानुसार कारवाईचे आदेश दिले.त्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोडामर्गा गटविकास अधिकारी यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले,असे म्हटले आहे.मात्र, इतक्या उच्चस्तरीय आदेशांनंतरही प्रत्यक्षात ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनातील दिरंगाई, जबाबदारी टाळण्याची वृत्ती आणि फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे,असे नमूद करून परब उपोषणावर ठाम आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

