🛑सावंतवाडीत जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन.
*🛑सावंतवाडीत जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कसाल, दि- २९:-* भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने व सावंतवाडी नगरपरिषदेच्या पर्यटन आणि उद्यान सभापती – मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ‘जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
ही कॅरम स्पर्धा सचिन घाडी मित्रमंडळ, सावंतवाडी यांच्यावतीने शनिवार, २ व रविवार, ३ मे रोजी काझी शहाबुद्दीन हॉल,सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
पहिल्या ८ क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे व पहिल्या ३ क्रमांकाना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच व्हाईट स्लॅम,ब्लॅक स्लॅमला आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना असोसिएशनकडून जिल्ह्याचे नाव व लोगो असलेला पांढरा टीशर्ट आणि फूल पॅन्ट हा मोफत देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील स्पर्धकांनी ३० एप्रिलपर्यंत आपली नावे सावंतवाडी येथील गोट्या सावंत (मोबा. ९४२०६४६९४५), शुक्राचार्य म्हाडेश्वर (कुडाळ) या प्रतिनिधींकडे द्यावीत,असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा एकाच खुल्या गटात खेळविली जाणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी ह्या जिल्हास्तरीय खुल्या एकेरी स्पर्धेत सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अवधूत भणगे व भाजपच्या नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

